Home

1 min read

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी माजी सहकारी प्राधिकरण निवडणूक आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे […]

1 min read

खान्देशवाशीयांचा स्नेह मेळावा बारामती मध्ये उत्साहात संपन्न… कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन….

प्रतिनिधी- बारामती आणि परिसरामध्ये राहत असलेले धुळे, जळगाव, नंदुरबार मधील खान्देशच्या कुटुंबांचा स्नेह मेळावा काल उत्साहात पार पडला. यावेळी नामदार अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी शपथविधीचा प्रसंग अहिराणी भाषेमध्ये सांगितला यावेळी घडलेला विनोद व इतर घडामोडी कशा […]

1 min read

इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात बाल आयोगाला यश आले. आतापर्यंत जिल्ह्यात वर्षभरात १० बालविवाह रोखण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे १६ वर्षाच्या मुलीचा विवाह रायगड नगरातील एका युवकाशी होणार होता. याची माहिती मिळाल्यानंतर एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी बाल […]

1 min read

अपहृत बालकाची तीन लाखांत विक्री, दोघांना अटक; सूत्रधार पसार

प्रतिनिधी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. बालकाचे अपहरण केल्यानंतर त्याची तीन लाख रुपयांमध्ये दक्षिण सोलापूरमधील एकास विक्री करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. या टाेळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता […]

1 min read

*महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना*

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी उपस्थित होते. […]

1 min read

जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रतिनिधि उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या ७ व १३ मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील […]

1 min read

शेतकरी कृती समितीचा सौ सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्यात बिनशर्त जाहीर पाठींबा श्री सतिश काकडे

प्रतिनिधी दि. २८/४/२०२४ रोजी मौजे गडदरवाडी येथे अभिजित काकडे यांच्या फार्महाउसवर शेतकरी क्तीसमिती व काकडे गट तसेच सोमेश्वर पंचकोशी व पुरंदर तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावे यांचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा सौ सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ त्यांना पाठींबा देण्यासाठी पार पडला सदर मेळाव्यास श्री सतिश काकडे, प्रमोदकाकाका काकडे, अजय कदम, शहाजीआबा जगताप, दिलीपराव फरांदे, दिग्वीजय जगताप, […]

1 min read

देशाला फक्त आंबेडकरवादच वाचवु शकतो….सुरज वनसाळे

प्रतिनिधी. दोस्ती मित्र मंडळ,आठदारे – लासुर्णे,तालुका इंदापूर यांच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता साजरा करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती महोत्सवात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ” मी आंबेडकरवादी ” सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी सांगितले की, या देशामध्ये भारतीय संविधान व भारतीय लोकशाही धोक्यात असुन जर या देशाला […]

1 min read

‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन*

प्रतिनिधी. : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी विविध भाषेतील साहित्यकारांनी त्यांचे काव्यरूपातील साहित्य ३१ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव ज्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्य क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर […]

1 min read

पुरंदर ! मावडी क.प येथील शेतामधून महावितरणचा ट्रांसफार्मर व ७० किलो तांब्याची चोरी ; अज्ञात व्यक्तीवर जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – पुरंदर तालुक्यातील मावडी गावच्या हद्दीमध्ये बाप्पा चाचड यांच्या शेतामधील दिनांक १५/४/२०२४ रोजी मध्यरात्री महावितरण कंपनीच्या ३५ हजार रुपये चा ट्रान्सफर्मर व ७० किलो तांब्याच्या तारा व अंदाजे १०० लिटर ऑईल सांडून नुकसान करून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे . अज्ञात चोरट्या विरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन येथे वायरमन प्रदीप भगवान भामे यांनी भारतीय विद्युत […]