• Home
  • माझा जिल्हा
  • खान्देशवाशीयांचा स्नेह मेळावा बारामती मध्ये उत्साहात संपन्न… कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन….
Image

खान्देशवाशीयांचा स्नेह मेळावा बारामती मध्ये उत्साहात संपन्न… कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन….

प्रतिनिधी- बारामती आणि परिसरामध्ये राहत असलेले धुळे, जळगाव, नंदुरबार मधील खान्देशच्या कुटुंबांचा स्नेह मेळावा काल उत्साहात पार पडला. यावेळी नामदार अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी शपथविधीचा प्रसंग अहिराणी भाषेमध्ये सांगितला यावेळी घडलेला विनोद व इतर घडामोडी कशा पद्धतीने होत होत्या याची माहिती मनोरंजन पध्दतीने दिली. उपस्थित खानदेशी कुटुंबीयांनी देखील मंत्री महोदयांना तेवढीच दात दिली, यामुळे हा कार्यक्रम आणखीनच रंगतदार झाला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे व सौ मुग्धा खलाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अखिल खानदेश मित्र मंडळाच्या सर्वच सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

Releated Posts

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026