मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती

mnewsmarathi प्रतिनिधी
May 2, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

यावेळी माजी सहकारी प्राधिकरण निवडणूक आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे सचिव अशोक गाडे, सहकार व पणन विभागाचे सह सचिव संतोष पाटील, अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था श्रीकृष्ण वाडेकर आणि सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा