प्रतिनिधी
गु.घ.ता.वेळ व ठिकाण – दिनांक 9/12/2021 रोजी दुपारा 13.30 वा. सु मौजे कारखेल येथे आरोपी तुषार भापकर याचे घरात तसेच दि 28/08/2022 रोजी पर्यत वेऴोवेऴी कारखेल येथे फिर्यादीचे घराचे पाठीमागे तसेच खामगऴवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथील मोरया लाँज मध्ये
पिडीत व्यक्ती – फिर्यादी स्व:ता अबक
वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी अबक ही कारखेल प्राथमिक आरोग्य केद्र येथुन कोविड 19 ची प्रतिबंधक लस घेवुन घरी कारखेल येथे रस्त्याने पायी चालत जात असताना यातील आऱोपीत मजकुर हा त्याचे मोटार सायकल वर येवुन फिर्यादीस वहीणी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन त्याने फिर्यादीस त्याचे घरी नेवुन त्याने वहीनी तुम्हा मला खुप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरुन बेडवर झोपवुन त्याने तीचे तोंडावर हात दाबुन तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध करुन तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी देवुन तीचे व त्याचे फोटो काढुन त्याने वेळोवेळी फिर्यादीस काढलेले फोटो सगळीकडे व्हायरल करुन तुझे नाव नव-यास व मुलांना खल्लास करीन अशी धमकी देवुन त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या घराचे पाठीमागे तसेच खामगळवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथे मोरया लाँज वर नेवुन तेथे तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध केले आहे . वगैरे मजकुर फिर्याद दाखल करुन गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्याची तजविज ठेवली असून पुढील तपास सपोनि लांडे सो हे करीत आहेत ..