मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 परीक्षा बा.सा . काकडे विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम 100% टक्के निकाल

mnewsmarathi 19 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,179 वाचन

प्रतिनिधी

  शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 मध्येश्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे या विद्यालयाचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे*

*A ग्रेडमध्ये — 01

 

*B ग्रेडमध्ये — 04

 

*C ग्रेडमध्ये — 19

 

  *एकूण — 24*

 

 *एलिमेंट्री परीक्षेसाठी एकूण 24विद्यार्थी प्रविष्ट झाले होते*

         *सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक श्री विकास पवार ,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नेवसे कैलास शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन* गुंणवत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा श्री सतिशभैय्या काकङे देशमुख तसेच उपाध्यक्ष श्री भिमराव बनसोङेसर मानद सचीव श्री मदन काकङे संस्थेच्या संचालिका सौ सुप्रियाताई पाटील,गायञीताई काकङे दे वरील सर्व पदाधिकार्याने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

लेखक

mnewsmarathi

M News Marathi