• Home
  • माझा जिल्हा
  • श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे उल्लेखनीय यश..
Image

श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे उल्लेखनीय यश..

प्रतिनिधी

एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा- 2022-2023

— शाळेचा निकाल 100 %

कला संचालनालय,महाराष्ट्र राज्य

यांचेतर्फे घेण्यात आलेल्या

*शासकीय रेखाकला परीक्षा..2022- 2023

*एलिमेंटरी ग्रेड* या परीक्षेस श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे 13 विद्यार्थी बसले होते.

. ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.*सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.

 *ए ग्रेड* प्राप्त *एक विद्यार्थिनी..*

कु. बनसोडे सानिका लालासो

 *बी ग्रेड* प्राप्त 2 विद्यार्थी..*

कु. पानसरे रुकसाना मोहम्मद

चि. खरात शिवम बळीराम

 *सी ग्रेड* प्राप्त 10 विद्यार्थी* 

कु जाधव निकिता शेखर

कु खुडे रसिका राजेंद्र

कु बनसोडे जान्हवी नरेंद्र

कु बनसोडे संस्कृती विजय

कु साळवे हर्षदा अनिल

चि.निगडे मेघराज सनी

चि. बनसोडे प्रथमेश प्रवीण

चि. शिंदे राजवीर नितीन

चि. वेदपाठक ओम गणेश

चि. पवार प्रतीक संतोष

वरील सर्व गुणी 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे 

मनःपूर्वक अभिनंदन…

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026