• Home
  • माझा जिल्हा
  • वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींचा रिले स्पर्ध्येत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
Image

वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींचा रिले स्पर्ध्येत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक

प्रतिनिधी- फिरोज भालदार

   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धा २२२२ – २३ हे दि-२९ ते ३१ जानेवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी , पुणे या ठिकाणी सुरू असून या स्पर्धेत सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी ४ × ४०० मीटर रिले धावणे स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे व या खेळाडू विद्यार्थिनींचा नॅशनल साठी त्यांची निवड करण्यात आली . स्वातंत्र्य विद्या मंदिर चे क्रीडा शिक्षक निलेश दरेकर सर यांनी या विद्यार्थिनींना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले .

 संघातील खेळाडू

कु. शिवानी गोपीचंद जाधव

कु .ऐश्वर्या अनिल यादव

कु. संध्या लालासो ठोंबरे

कु.अनिता लालासो ठोंबरे

कु. प्रगती चंद्रकांत दरेकर

  या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेचे व वडगाव निंबाळकर गावचे नाव राज्य स्तरावर मोठे लौकिक करून चांगली कामगिरी बजावली आहे ही आनंदाची गोस्ट आहे व नॅशनल लेवल व पुढिल भविष्यात देखील असेच जिंकून आपले प्रशालेचे व गावचे नाव लौकिक करत रहावे असे वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ व शिक्षकवर्ग यांनी या विद्यार्थि खेळाडूंचा सत्कार करताना व शुभेछ्या देताना संबोधले . खेळाडुंचे स्वागत ग्रामस्थांनी जल्लोषात अगदी थाटामाटात केला .

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026