मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथील निर्लेखित यंत्रसामुग्रीची लॉट पद्धतीने विक्री

प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, येथील निर्लेखन करण्यात आलेले जुनी, कालबाहय, निरुपयोगी व विनावापर यंत्रसामुग्रीची लॉट पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. विक्री साठी निविदा…

mnewsmarathi वार्ताहर
February 4, 2023 1 मिनिट वाचन 5005 वाचन

प्रतिनिधी

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, येथील निर्लेखन करण्यात आलेले जुनी, कालबाहय, निरुपयोगी व विनावापर यंत्रसामुग्रीची लॉट पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे.

विक्री साठी निविदा फॉर्म रूपये १ हजार ७०० व इसारा ठेव रूपये ८ हजार ५०० रोखीने भरुन ४ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध कार्यालयात सादर करावेत.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी दर्जेदार पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा