. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार मा.दत्तात्रय मामा भरणे यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब यांचे शुभ हस्ते महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी या कार्यक्रमासाठी सचिन सपकळ,वसंत आबा मोहळकर, शिवाजी झगडे,बाळासाहेब होळ, योगेश कणसे, सुभाष देसाई,प्रसन्न ढालपे,रोहित मोहळकर, उध्दव माने,रविंद्र ताबे,विकास पवार वकिल ,जेष्ठ नागरिक संघाचे कापडी काका ,सुधाकर कणसे,पोलिस पाटील दशरथ बनकर, चंद्रकांत सोळसे सर,आण्णा भोसले,विष्णुपंत माने पाटील, केशव देसाई, महेश शिंदे सागर बाबा मिसाळ,मंगेश भैया गांधी, मंगेश शिंदे बाळासाहेब गोरे सुयश चौधरी,अजित पाटोळे,तसेच प्रविण भैया माने यांचेही हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिवकल्याण राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामेश्वर माने तात्या यांनी उपस्थीत मा.दत्तात्रय मामा भरणे याचा सन्मान करण्यात आला.तसेच सचिन सपकळ,सागर मिसाळ ,आनंद लोंढे शरद नाना देसाई डहाळे आण्णा,वसंत आबा मोहळकर, महावीर पाटील ,यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी प्रतिष्ठानचे खजिनदार संजय शिंदे यांनी उपस्थीत सर्वाचे स्वागत केले विष्णुपंत माने पाटील यांनी अभार मानले.
एकंदरीतच शिवकल्याण राजा प्रतिष्ठान चा शिवजयंतीचा कार्यक्रम अतिशय सुरेख व आनंदी वातावरणात पार पडला.सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री पुंडलिक सोनवणे सर यांनी केले .तसेच दिनांक २७ फेब्रुवारीला सायं ७:०० वाजता गणेश शिंदे प्रसिद्ध शिव व्याख्याते यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात आले.आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे स्थळ श्री दत्त मंदिरा जवळील मैदान अनंदनगर .