मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 October 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सक्का भाऊ झाला पक्का वैरी पैशाच्या कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 29, 2022 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

दिनांक 28/10/2022 रोजी रात्री 09/30 वाजताचे दरम्यान मौजे माळेगाव बु ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीमध्ये हाऊस नं. 2 तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी येथे फिर्यादी यांचे राहते घरामध्ये त्यांचा मोठा मुलगा कल्पेष यास मागिल 08 दिवसापुर्वी चप्पलचे व्यवसायाकरीता दिलेले 1,40,000/- रूपयाचे काय केले असा जाब आरोपीने विचारला असता मयत कल्पेष माने सदरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केले आहेत.

आता माझे खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हणाला असता अरोपी मंथन हा त्याचेवर रागावला त्यामुळे कल्पेश याने मंथन यास हाताने बुक्याने छातीवर मारहान केली असता आरोपी मंथन याने घरातील कपाटातील चाकु कडुन कल्पेश याचे मानेवर, तसेच छातीवर चाकुने वार करुन त्याचा जागीच खुन केलेला आहे. वगैरे मकुरावरुन गुन्हा दाखल. दाखल अंमलदार पोसई भोरतपासी अंमलदार पोसई साळवे

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख