मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

अध्यात्मिक संत सेवाभावी ट्रस्ट तर्फे संत बाळूमामा चा भंडारा उत्साहात पार पडला

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 24, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट.
यांच्या अंतर्गत. संत बाळुमामा भंडारा उत्सवा निमीत्ताने दि.18मार्च 2023रोजी. भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले त्यावेळेस जवळजवळ 70 ते 80 लोकांनी नेत्र तपासून घेतले व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत आध्यात्मिक सेवाभावी राष्ट्र तर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होतेतरी ट्रस्ट चे अध्यक्ष. जमीर शेख यांनी यांनी व सर्व भक्तांनी मिळून संत बाळूमामाच्या भंडाऱ्याचे सांगता करण्यात आलीनेत्र चिकित्सक डाॅ.मन्जुर शेख. व जंक्शन ग्रामस्थांचे आभार मानले.


उपस्थित लोक.अशोक गावडे, देवेंद्र हरिहर, दाउद शेख, बापु खारतोडे, विश्वजित घोळवे. आदी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख