मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मुरूम काढू नका असे बोल्याचा राग मनात धरून केली मारहाण ; वडगाव निबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

mnewsmarathi 09 Apr 2023 1 मिनिट वाचन 9,132 वाचन

प्रतिनधी – फिरोज भालदार

दि. 6 /4/ 2023 रोजी सायंकाळी चार 4. 45 वाजण्याच्या सुमारास भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 42 मधील ओढा येथील फिर्यादी अक्षय आप्पासो कुतवळ याच्या हद्दीतील ओढ्याचा मुरूम हा काढू नका असे म्हणल्याच्या कारणावरून आरोपी योगेश मल्हारी कुतवळ रा. भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे , मयूर दत्तात्रय चांदगुडे ,तुषार दत्तात्रय चांदगुडे दोन्ही रा. बारामती जि. पुणे, सुहास हनुमंत कुतवळ कुतवळवाडी ता. बारामती जि. पुणे (बालक) यांनी चौगानी फिर्यादी अक्षय याच्या बोलण्याच्या राग मनात धरून चिडून जाऊन शिवगाळी, दमदाटी करून फिर्यादी अक्षय कुतवळ याला आरोपी यांच्या हातातील लोखंडी गजाने व दगडाने व जेसीबी चे बकेट ने फिर्यादी अक्षय याच्या खांद्यावर, पाठीवर, व तोंडावर मारहाण करून फिर्यादी अक्षय याला व त्याचे वडील आप्पासो नानासो कुतवळ यांना गंभीर जखमी केले आहे .

यावरून अक्षय कुतवळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोना धुमाळ हे करीत आहेत

.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi