मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

हनुमंत केशव सातव यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी सातव कुटुंबाच्या वतीने सामाजिक विविध उपक्रम करून  साजराकरण्यात आला

mnewsmarathi प्रतिनिधी
May 3, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

प्रतिनिधी

या उपक्रमात कथाकार प्रबोधनकार प्राध्यापक रवींद्र कोकरे सर यांनी प्रबोधन केले. सातव परिवारातर्फे येणाऱ्या सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार यांना फळांची रोपे आणि समाज सुधारकांची पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

झाडे लावू झाडे जगवू हा संदेश देण्यात आला .. रोपांचे वाटप प्राध्यापक रवींद्र कोकरे सर सदाशिव बापूजी सातव .

पोपटराव ढवान.सकाळ पत्रकार कल्याणजी पाचांगणे नितीन सातव .प्रकाश सातव, यांच्या हस्ते करण्यायात आले. पुण्यस्मरण दिनी प्रमुख उपस्थिती केशव बापु जगताप पणदरे, अविनाश गोफणे प्रदिप डुके, योगेश नालिंदे, संभाजी माने, जयसिंग देशमुख, डॉ नंदकुमार यादव..

 

जुन्या रितीरिवाजाना फाटा देऊया काळाची गरज ओळखून रोपांची देवान घेवाण करूया झाडे लावु झाडे जगवु निसर्ग वाचवुया.. हा संदेश प्रथम पुण्यस्मरणदिनी सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई सातव यांच्या वतीने देण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा