• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त.
Image

बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त.

प्रतिनिधी

दिनांक 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी नेमणुकीस असलेले भाऊसाहेब पलंगे अरुण रासकर अशोक वनवे हे अनुभवी तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 33 वर्ष सेवा करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत.

सचोटी शिस्तप्रियता कार्यतत्परता आज्ञाधारकपणा खेळाडू वृत्ती या गुणांमुळे त्यांनी संवेदनशील पुणे ग्रामीण जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये निष्कलंक 33 वर्षे सेवा बजावलेली आहे. तिघांचेही कुटुंबीय उच्चशिक्षित व स्थिरस्थावर झालेले आहेत. या तिघांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ काल बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आयोजित केला होता

त्यावेळी या तिघांच्याही कुटुंबीयांचा सत्कार संपूर्ण पोशाख गुच्छ श्रीफळ शाल देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला परीक्षा दिन पोलीस उपाधीक्षक वाणी मॅडम तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ज्या खात्यामध्ये सतत रात्रंदिवस तेतीस वर्षे सेवा केली तेथून निवृत्त होताना हे तिघेही कर्मचारी भावनिक झालेले दिसून आले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026