• Home
  • माझा जिल्हा
  • श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. सोमेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100%
Image

श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. सोमेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100%

श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. सोमेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100% लागला.

त्यात 31 विद्यार्थ्यां पैकि 24 विद्यार्थी डिस्टिंशन् मध्ये 7 विद्यार्थी 1st क्लास मध्ये पास होऊन घवघवीत यश संपादन केले .त्याबद्दल.संस्थेचे अध्यक्ष श्री .पुरुषोत्तम दादा जगताप संस्थेचे सचिव मा.श्री .भारतजी खोमणे सर व संस्थेच्या प्राचार्या सौ. काकडे मॅडम व शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यात

 1)कु. शुभम नंदलाल नरुटे- 92:00%

2)कु.भाग्योदय हरिदास होळकर – 91.20

3) कुमारी अर्पिता शिंदे- 89:80%* मार्क्स मिळवल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन होत आहे.

100% निकालाची परंपरापरंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022 23 100% यश संपादन केले.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026