मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश..*

mnewsmarathi 05 Jun 2023 1 मिनिट वाचन 9,251 वाचन

प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या मार्च २०२३ परीक्षेचा ऑनलाईन निकाल२ जून २०२३रोजी लागला. या परीक्षेमध्ये श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे…


*प्रथम* कु. शेख महेक जावेद. ८५.४० %
*द्वितीय* कु .माने दिपाली संतोष ८५.०० %
*तृतीय* कु .घाडगे आदिती अभिमान ७७.२०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर, मानद सचिव माननीय श्री मदनराव काकडे दे., विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi