मुख्य मजकुरावर जा
Saturday, 12 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 04 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

विनापरवाणा अवैध्य रित्या दारु विकनारांच्या माळेगाव पोलीस स्टेशन ने आवळल्या मुसक्या

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 4, 2022 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

माळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध्य रित्या विनापरवाणा दारु विकनारयांला घेतले ताब्यात. 3-11-2022 रोजी अवैध्य विनापरवाणा देशी दारु विकताना , आरोपी सुनिता बाळासो नाळे रा . कारहावागज ता. बारामती. हे आपल्या घरा समोर दारु विकत असताना निदर्शनास आली , व आरोपी ईकबाल महम्मद शेख रा.सांगवी ता. बारामती.जी. पुणे हा सांगवी गावच्या हद्दीत हनुमान मंदिरच्या रोडच्या बाजुला असणारया चिचेच्या झाडाखाली दारु विकताना आढळला आरोपी महादेव विष्णू जगताप रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे हा निरा नदीच्या कडेला काटेरी झुडपामधे विना परवाना हे तिन्ही आरोपी देशी दारु माल आपल्या जवळ बाळगून ओळखींच्या माणसांला विक्री करत असताना.

माळेगाव पोलिस स्टेशन च्या निदर्शनात येताच माळेगाव पोलिस स्टेशन ने ह्यांच्यावर छापे टाकले आसता. आरोपी ह्यांचा सर्व माल जप्त करुन व कायदेशीर कारवाई एक्ट कलम 65 (ई ) प्रमाणे आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे . व पुढिल तपास हे माळेगाव पोलिस स्टेशन चे पो.नी.किरण अवचर व त्यांची टिम करत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख