• Home
  • माझा जिल्हा
  • सदोबावाडी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजनांचा लाभ
Image

सदोबावाडी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजनांचा लाभ

प्रतिनिधी

तालुक्यातील सदोबाचीवाडी ग्रामपंचायत येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

या कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड ८९, बेबी केअर कीट १, एचटीपी २, ग्रामपंचायतीमार्फत नमुना क्रमांक ८ चे उतारे २२, मृत्यू दाखला १ याप्रमाणे लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्नाचा दाखला ३, सोलर वाटर हीटर ४, पीठ गिरणी २८, शिलाई मशीन १२, तेलघाणा १, जनावरांसाठी गोठा बांधणे ४, शेळीपालनासाठी निवारा २, संजय गांधी निराधार योजना २ आणि दुबार शिधापत्रिकेसाठी ९ याप्रमाणे नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.

यावेळी सरपंच मनीषा होळकर, उपसरपंच ऋषीकेश धुमाळ, मंडल अधिकारी संतोष नलवडे, ग्रामसेवक सौरभ लोणकर, तलाठी अशपाक इनामदार, कृषी सहायक मिथुन बोराटे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थितीत होते.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026