• Home
  • माझा जिल्हा
  • वडगाव निंबाळकर चे पोलीस लयच भारी न लाजता केले हे काम नागरिकांमधून कौतुकाची थाप 
Image

वडगाव निंबाळकर चे पोलीस लयच भारी न लाजता केले हे काम नागरिकांमधून कौतुकाची थाप 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी. वडगाव निंबाळकर पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच

कारण की वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासन हे प्रत्येक चांगल्या गोष्टीला सहकार्य असो किंवा कुठल्या प्रकारची मदत असो वडगाव निंबाळकर पोलिस प्रशासन आशा कामासाठी धावून जात असते . त्यामध्ये ते पाहत नाही की हा गरीब आहे की श्रीमंत कोणाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली की ते त्याच्या मदतीसाठी धाऊन जातात.

  असाच एक प्रकार नीरा बारामती रोडवरून वडगाव निंबाळकर पोलिस गाडी जात असताना नऊ फाटा सचिन आर्ट्स येथे झाडाची फांदी रस्त्यावर पडल्याली पोलिस प्रशासनाला दिसली . त्या गाडीमध्ये स्वतः PI सचिन काळे हे प्रवास करत होते . म्हणतात ना काम करायची इच्छा असली की लाज वाटत नाही मी PI आहे आणि हे कसं करू त्यांनी कसलेही न लाजता पोलिस गाडी साईटला लाऊन ती फांदी ते स्वतः व त्यांच्या स्टाफ व ग्रामस्थांनी साईटला घेतली .

म्हणतात ना पोलिस आणि डॉक्टर मध्ये देव दिसतात असेच काही देव म्हणून आले आणि कुणाला हानी व्हायच्या आगोदर ती झाडाची फांदी साईटला केली . या कौतुकास्पद कामामुळे परिसरातून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या प्रशासनावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026