मुख्य मजकुरावर जा
Sunday, 13 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 08 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती- वडगाव निंबाळकर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निषेध व्यक्त.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 8, 2022 1 मिनिट वाचन 8,517 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी फिरोज भालदार

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अक्षेपार्ह हा विधान केल्याने . वडगाव निंबाळकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव निंबाळकर निरा बारामती रोडवर पोलीस प्रशासनाला आर्ज देऊन जाहीर निषेध केला .अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते महिला भगिनी यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वडगाव निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ह्या पत्रात नमुद करुन सांगीतले.

यावेळी नानासाहेब मदनेउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेल बारामती तालुका , जिवन गायकवाड, दत्तात्रय खोमणे, राहुल आगम, एडवोकेट सचिन साळवे , पांडुरंग भूमकर, शांताराम पवार , बबनराव भंडलकर , किसन भंडलकर, प्रमोद कर्वे, रामचंद्र खंडाळे, भूषण दरेकर, विनोद दरेकर, गणेश रांगोळे, अक्षय जाधव, आकाश साळवे , लालासो आगम, महेंद्र भंडलकर, अर्जुन खोमणे, शशिकांत आटके, राहुल जाधव, नागेश जाधव ,प्रशांत कारंडे, पुष्कराज गायकवाड हे उपस्थीत होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख