• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांनी बंधाऱ्याचे दरपे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या टोळीला अटक करून केला पर्दाफास .
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांनी बंधाऱ्याचे दरपे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या टोळीला अटक करून केला पर्दाफास .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रत्येक बाबतीत अग्रेसर असते याच प्रकारे बंधाऱ्याचे तर्फे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे दि.१८/२/२०२३ रोजी ते दिनांक १९/२/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील

कृषी मूल शिक्षण संस्था काराटी येथील वाल कम्पाउडचे बाधकामाचे स्टील मटेरीअल असा एकुण १,१०,१५०/- रूपये किमतीचे मटेरीअल अज्ञात चोरटयाने चोरी केली यांच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपास हा गोपणीय माहीती व तात्रिक माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता

 १) अक्तार जमीर शेख वय २८ वर्षे राह- यवलेवाडी, कमाण निंबाळकरवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ राह अंजलीनगर लातूर जि. लातूर

२) लवकुश कुमार रैहीदास वय २२, राह- येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह- सुकरी ता. निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश

३) विजय नरसिंग साहु वय २३, सध्या राह- येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे. मुळ राह– जंगनीया ता निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश.

४) धर्मेंद्र रमेश चौधरी वय २७ सध्या राह- येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह सहपुरा जि. डिडोरी राज्य मध्यप्रदेश.

 ५) राहुल गौतम बोरकर वय २७ सध्या राह- येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह- पातुर ता. पातुर जि.अकोला.

६) फिरोज फत्तेमोहम्मद खान वय ४२,

सध्या राह- हडपसर, भेकराईनगर ता.हवेली जि. पुणे. यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांनी आणखी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत व सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे.

वरील गुन्हे केले असुन सदर गुन्हयाचेकामी आरोपी नं. १ ते ६ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा ईन्टा टेम्पो नं. एम.एच.१२ ए.एक्स ४४९३ हा ४,००,०००/- रूपये किमतीचा गुन्हयाचेकामी जप्त करण्यात आला असून गुन्हयातील चोरीस गेलेला एकूण २,००,९५० /- रु. किमतीचा मुदेमाल असा एकुण ६,००,९५० /- रू किमतीचा मुददेमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.

 सदरची कामगिरी ही अंकित गोयल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे सो. अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन थे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, अनिल खेडकर, अनिल दणाणे, हिरामन खोमणे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, अमोल भुजबळ, होमगार्ड अक्षय बारवकर, पोलीस मित्र परेश भापकर यांनी केलेली आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026