मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची नगर येथे आ. संतोष बांगर साहेब यांनी मतदार संघातील कामानिमित्त घेतली भेट.

mnewsmarathi 10 Aug 2023 1 मिनिट वाचन 8,837 वाचन

प्रतिनिधि सचिनमुधळे

राज्याचे महसूलमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी नगर येथे कळमनुरी विधानसभा मतदार संघातील विविध कामांसंदर्भात भेट घेऊन चर्चा केली.

        यावेळी जि प समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, राजू नागरे,राजू राठी व इतर मान्यवर उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi