मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 28 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सासवड येथे झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये बा.सा . काकडे विद्यालयाचे गगन भरारी यश.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 28, 2023 1 मिनिट वाचन 8,524 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

पुरंदर तालुका कुस्ती स्पर्धा दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा सा काकडे(दे) विद्यालयातील जसे अभ्यासात यश आहे तसेच यश खेळात देखील आहे कुस्ती स्पर्धेमध्ये विजय झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे.
प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुली खालील प्रमाणे १) कु. आसमा सय्यद 40 किलो वजन गट प्रथम क्रमांक २) कु कार्तिकी डोईफोडे 42 किलो वजन गट प्रथम क्रमांक ३) कु तनिष्का सोनवणे ६५ किलो वजन घट प्रथम क्रमांक ४) कु) गायत्री चौधरी ६५ किलो वजन गट दुतीय क्रमांक मुले १) विवेक सोनवणे 35 किलो वजन गट दुतीय क्रमांक २) ओम हळदे 48 किलो वजन गट दुतीय क्रमांक ३) सोहम थोपटे 75 किलो वजन गट प्रथम क्रमांक पुरंदर तालुका कुस्ती जनरल चॅम्पियनशिप विद्यालयास मिळाली.

 यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सतीश राव काकडे यांनी केले.

तर पुढील वाटचालीसाठी संस्थेचे सचिव मदनराव काकडे यांनी शुभेच्छा दिल्या

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख