मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस केला साजरा.

mnewsmarathi 30 Sep 2023 1 मिनिट वाचन 9,320 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. २९ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोबाचीवाडी या ठिकाणी सामजिक कार्यकर्ते विशाल बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना

वह्या , पुस्तके-(परीघ इंग्लिश प्रायमर) , सचित बालमित्र , शिसपेन्सिल- बॉक्स , डायरी अशा प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य विशाल खैरे व खैरे परिवाराकडून वाटप करण्यात आले.

विशाल खैरे व खैरे परिवाराचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोबाचीवाडी यांच्याकडून हार्दिक आभार मानून विशाल खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .विशाल खैरे यांनी आपला वाढदिवसाला केक चा खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन साजरा केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडून विशाल खैरे यांचा सत्कार करण्यात आला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi