• Home
  • इतर
  • वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये दत्तजयंती उत्साहात साजरी .
Image

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये दत्तजयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी दत्त मंदिराचे सजावट आकर्षित करण्यात आले होते . ठीक ६ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडला यावेळी भरपूर प्रमाणात जन्मसोहळ्या साठी भाविक उपस्थित होते .

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी देखील दत्तजयंती निमित्त या कार्यक्रमास उपस्थित होते . दत्तजयंती निमित्त पोलिस स्टेशन च्या वतीने सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025