मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

// व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर ओपन ग्राफचे डिस्क्रिप्शन (og:description) काढून टाकणारा कोड function mnm_remove_og_description( $presentation ) { if ( isset( $presentation->open_graph_description ) ) { $presentation->open_graph_description = ''; } return $presentation; } add_filter( 'wpseo_frontend_presentation', 'mnm_remove_og_description' );

होळ – सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन केला वाढदिवस साजरा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 23, 2022 1 मिनिट वाचन 8,505 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांच्या सहकारी मित्र यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद विद्यालय होळ, जि. प. प्राथमीक शाळा निरगुडवाडी, जि. प .प्राथमीक शाळा सदोबाची वाडी , जि. प. प्राथमीक शाळा कारंडे मळा, येथे शाळेला स्वतः भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाद्यपदार्थ देऊन आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त जगन्नाथ होळकर यांना विद्यार्थ्यांनी आपल्या गोड शब्दांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जगन्नाथ होळकर, जमीरभाई शेख , विशाल होळकर, अनिल कर्चे ,व सहकारी मित्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्व शाळेत उपस्थित होते .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख