• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! ‘ एम न्यूज मराठी ‘ च्या बातमीची दखल घेत (होळ) सस्तेवाडी रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात . 
Image

बारामती ! ‘ एम न्यूज मराठी ‘ च्या बातमीची दखल घेत (होळ) सस्तेवाडी रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

‘ एम न्यूज मराठी ‘ ने १९ डिसेंबर २०२३ रोजी (होळ) सस्तेवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने व त्या रस्त्यावरून गाड्यांची मोठी वर्दळ असून तो रस्ता जास्त प्रमाणात वापरण्यात येत असतो व त्या रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने अपघात होत होते म्हणून बातमी प्रसारित केली होती . या बातमीची दखल घेत सस्तेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सस्तेवाडी रस्त्यांवर असलेले सर्व खड्डे भरून घेऊन त्या ठिकाणी रस्ता डांबरीकरण करून नीट करण्यात आला आहे .

 रस्त्यावरील खड्डे भरून घेतल्याने त्या ठिकाणाहून वाहतूक करत असताना रस्त्यांवरील खड्यांमुळे जी त्या ठिकाणाहून वाहतूक करत होते त्यांना अडचनिंना सामोरे जाऊन त्या रस्त्यावरून जावे लागत होते आता कुठल्याही प्रकरची अडचण होणार नाही व ह्या रस्त्याचे काम ‘ एम न्यूज मराठी ‘ ने बातमी प्रसारित केल्याने झाले आहे त्यामुळे सस्तेवाडी  ग्रामस्थांनी व प्रवाशांनी ‘ एम न्यूज मराठी ‘ चे आभार मानले .

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026