मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

// व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर ओपन ग्राफचे डिस्क्रिप्शन (og:description) काढून टाकणारा कोड function mnm_remove_og_description( $presentation ) { if ( isset( $presentation->open_graph_description ) ) { $presentation->open_graph_description = ''; } return $presentation; } add_filter( 'wpseo_frontend_presentation', 'mnm_remove_og_description' );

डि के पवार यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी बिनविरोध निवड ! नागेश जाधव यांनी पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 29, 2022 1 मिनिट वाचन 8,507 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

माननीय श्री. डि के पवार यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली . त्यानिमित्त नागेश जाधव अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, युवक अध्यक्ष पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी व त्यांच्या सहकारी मित्र यांनी सदिच्छा भेट देऊन. संचालक डि के पवार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व त्याअनुषंगाने संचालक डि.के.पवार यांच्याशी नागेश जाधव यांनी चर्चा करुन पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी बाळासाहेब पवार, दीपक गोडसे, कालिदास जाधव , विजय शिंदे ,तेजस भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख