मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

*महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना*

mnewsmarathi 01 May 2024 1 मिनिट वाचन 8,763 वाचन

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक,पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi