बारामती! शेंडकरवाडी येथे इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून करंजे येथील व्यक्तीचा मृत्यू .
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील करंजेपुल शेंडकरवाडी येथे कॅनॉल लगत असलेल्या इरिगेशनचे उसाच्या शेतात डीपीच्या इलेक्ट्रिक वायर उसात तुटून पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून करंजे येथील ५० वर्षीय अरुण पोपट पाटोळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
याबाबत अधिक माहिती दिनांक १२-५-२०२४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान शेंडकरवाडी येथील कॅनॉल लगत असलेल्या इरिगेशनच्या उसाच्या शेतात जगताप वाकी डीपीचे इलेक्ट्रिक वायर उसात तुटून पडलेली . इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून अरुण पोपट पाटोळे वय ५० वर्षे रा. करंजे ता. बारामती हे त्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आले . याबाबत सुरज अरुण पाटोळे याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले आहे.
पुढील तपास पो. हवा नागटिळक हे करीत आहे.
