• Home
  • क्राईम
  • बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये चोरी झालेल्या घटनेला एक दिवस पूर्ण झाला नाही की दुसरी चोरीची घटना.
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये चोरी झालेल्या घटनेला एक दिवस पूर्ण झाला नाही की दुसरी चोरीची घटना.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे प्रथमेश पेट्रोल पंपावर भरदिवसा चोरी झाल्याची घटना १ जून २०२४ रोजी १ वाजताच्या दरम्यान घडली . एक व्यक्ती मॅनेजरकडे सुट्टे पैसे च्या कारणानी आला आणि हात चालाकी करत त्यांच्याकडून बावीस हजार रोकड लंपास केली . यामध्ये या चोरट्यांनी होर्नेट गाडीचा उपयोग केला आहे .

 वडगाव निंबाळकर मध्ये चोरी झालेली एक दिवस भी उलटला नाही की दुसऱ्या दिवशी भर दिवसा पेट्रोल पंपामध्ये चोरी झाल्याची घटना घडली . रात्रीचे ड्रोन फिरतात म्हणून नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात आज भरदिवसा पेट्रोल पंपावर चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये जास्तच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

 जर अशाच  चोऱ्या चालत राहिल्या तर नागरिकांना दिवसा बाहेर पडण्यास आवगड होईल . वडगाव निंबाळकर मध्ये व्यापार पेठ मोठी आहे यामध्ये व्यवहार देखील जास्त प्रमाणत होत असतात व्यापारांना देखील भीती वाटत आहे की ही वेळ आपल्यावर येऊ नये .

या चोरट्यांच्या मुस्क्या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आवळाव्यात व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026