• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! बकरी ईद निमित्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित बैठक संपन्न .
Image

बारामती ! बकरी ईद निमित्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित बैठक संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून बकरी ईद निमित्त शांततामय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

बैठकीमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी सर्व मुस्लिम समाजाला बकरी ईद निमित्त प्रशासनाने नवीन नियम व अटी कश्याप्रकारे काडले आहेत याबद्दल माहिती सांगितली .

पोलिस प्रशासनाच्या वतीने काळे साहेब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्या दिल्या . यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील मुस्लिम बांधवांनी वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाचे व काळे साहेब यांचे आभार मानले .

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026