• Home
  • क्राईम
  • गावठी हातभट्टी तयार दारू वाहतूक करत असणाऱ्यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Image

गावठी हातभट्टी तयार दारू वाहतूक करत असणाऱ्यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 16.12.2022 रोजी 9.30 वा. सुमारास मौ. होळ ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पुलाच्या अलीकडे गावठी हातभट्टीची तयार दारू हे वाहतूक करत असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आले .ह्यावरून वडगाव निं पोलीस यांनी होळ हद्दीत निरा नदीच्या पुलाजवळ महिंद्रा कंपनीची लाल रंगाची असलेली स्कॉर्पिओ गाडी नंबर एम. एच. 12.सी.डी 5550 या गाडीमध्ये 35 लिटरच्या मापाची काळे, निळे, पिवळे रंगाची 18 कॅन्ड गाडी सह एकूण सर्व 4,63000 रु/ किमतीचा माल हे वाहतूक करत असताना आरोपी चेतन बाळू जाधव वय 22 वर्षे,दिनेश राजेंद्र आडके वय 23 वर्षे, संदीप रमेश चौगुले वय 21 वर्षे सर्व रा. माळेगाव ता.बारामती जि. पुणे यांना पोलिसांनी अटक करून एकूण सर्व 4,63000 / रुपयाचे किमतीचा माल जप्त केला आहे. दारूबंदी कायदा कलम 65 (अ )ई 83 प्रमाणे फिर्यादी दाखल गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना देवकर हे करीत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026