सोमेश्वर कारखान्यातील पेट्रोल पंपावरील कर्मचारीच नियम पाळत नसतील तर सामान्य जनतेकडून अपेक्षा ठेवणे योग्य आहे का.?

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारीच लघु शंकेसाठी उघड्यावरती जात असतील नंतर सामान्य नागरिकांकडून अपेक्षा ठेवन योग्य आहे का लाखो रुपये खर्च करून कारखाना व्यवस्थापनाने पेट्रोल पंपा वरती स्वच्छालय व लघुशंखेची सोय केलेली आहे मात्र कर्मचारीच उघड्यावरती जात असल्यामुळे अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी उघड्यावर तीच लघुशंकेसाठी जात आहे यामुळे पंपाच्या ऑफिसच्या पाठीमागील बाजूस घाणीचे साम्राज्य झालेले पाहायला मिळत आहे. वेळीच प्रशासनाने संबंधित विभागाला सूचना करून पंप व पंप परिसरामध्ये अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश द्यावेत