• Home
  • माझा जिल्हा
  • रमजान ईद निमित्त संचालक अभिजीत काकडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन.
Image

रमजान ईद निमित्त संचालक अभिजीत काकडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन.

प्रतिनिधी

मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करतात यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत सतीश राव काकडे यांच्या वतीने निंबूत येथील मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .

 यावेळी जवळपास 250 मुस्लिम बांधवांच्या कुटुंबीयांना ईद साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिजीतराव काकडे यांच्यावतीने साखर वाटप करण्यात आले.

यावेळी बा.सा. काकडे विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम राव काकडे, सागर काकडे, अमर काकडे, तन्वीर सय्यद, जुमान सय्यद, मोहसीन सय्यद, आधी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आलेल्या सर्व ग्रामस्थांचे तोफिक सय्यद यांनी आभार मानले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026