M News Marathi हे भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियम, २०२१ (IT Rules, 2021), भाग III अंतर्गत स्थापित आचारसंहितेचे पालन करण्यास वचनबद्ध आहे.
आमच्या डिजिटल सामग्री (Content) बाबत आपल्याला कोणतीही तक्रार किंवा आक्षेप असल्यास, कृपया खालील तपशीलावर आमच्या तक्रार निवारण अधिकारी (Grievance Redressal Officer) यांचेशी संपर्क साधावा.