मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 November 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात सामूहिक वंदे मातरम् गायन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 7, 2025 1 मिनिट वाचन 8,510 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

मोरगाव – प्रतिनिधी
वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालयातील शिक्षक सोमनाथ डगळे यांनी वंदे मातरम या गीताच्या निर्मितीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. वंदे मातरम च्या गायनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक बाळू बालगुडे, महेंद्र कुतवळ, नूतन काळाणे, लीना जराड, शुभांगी भापकर उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख