Image

बारामती शहरात नववर्षानिमित्त बंदोबस्त

प्रतिनिधी

संपूर्ण बारामतीकरांना बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

नूतन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी उत्साहात करावा परंतु कुठल्याही ठिकाणी सेलिब्रेशनअतिरेक होणार नाही याची दक्षता सर्व लोकांनी घ्यावी.

आपल्या अति उत्साहामुळे दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावीकोणीही दारू पिऊन रस्त्यावर येणार नाहीकोणीही डिजे लावणार नाहीभरधाव वेगाने मोटर सायकल चालवणार नाही (जॉय राईड)रस्त्यावर कोणीही नवीन वर्षाची रंगरंगोटी करणार नाहीरात्री वाहतूक साठी विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत ते ड्रंकन ड्राईव्हच्या केसेस करणार आहेत.विनाकारण आरडा ओरडा करणार नाहीत. कोणतेही आस्थापना बारा वाजल्यानंतर चालणार नाही

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026