दौंड तालुका अध्यक्षपदी डाॅ काशीनाथ लोनकर यांची बिनविरोध निवड

इतर

प्रतिनिधी

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष डाॅ संतोषजी बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

यावेळी मी आपल्या हातून आपल्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या हिताचे निर्णय घेऊन तन-मन-धनाने संघटना वाढीसाठी समृध्द करण्याचे कार्य मी मोठ्या विश्वासाने पाडेल हा विश्वास व्यक्त केला यावेळी दौंड तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते