मावळा जवान संघटना व मित्र परिवाराच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथे मावळा तीर्थवर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा

इतर

प्रतिनिधी

 झालायावेळी कर्नल सुरेश पाटील बोरचे उपविभाग अधिकारी राजेंद्र कचरे हवेलीचे उपविभाग पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल तहसीलदार शिवाजीराव शिंदे राष्ट्रसेवा समोरचे राहुल पोकळे शिवव्याख्याते दादासाहेब कोरे कर यांचे व्याख्यान झालेयावर्षीच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवर राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सो अर्चना प्रकाश सातव स्वाती पाचणकर यांना देण्यात आलायावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे निबंध पहिल्या लोकशाहीमध्ये मनुवादी स्वतंत्र्यसचा लढा अजरामर केला त्यातील वीर मावळ्यांचे वंशज संजयजी कंक,सुरेशजी मोहिते, ऋषिकेश गुजर, राजाभाऊ पासलकर, इत्यादी उपस्थित होतेश्री प्रदीप ढुके अध्यक्ष बारामती तालुका मावळा जवान संघटना , नितीन मांडगे, रमेश मरळ देशमुख, दत्तात्रय हरिहर, अर्चना ढुके,दिपालीताई जाधव ,पूनमताई मांडगे कार्यक्रमास उपस्थित होते

तसेच दत्ताजी नलावडे (संस्थापक अध्यक्ष मावळा जवान संघटना व ईतिहास अभ्यासक यांनी आभार व्यक्त केले