प्रतिनिधी
प्रकरण अशा प्रकारे आहे
की, दिनांक २४/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. ते ०८.००वा दरम्यान मौजा ब्रम्हपुरी ते नागभिड जाणा-या रेल्वे रूळावर कोणीतरी. अज्ञात इसमाने रेल्वे सिमेंट कॉकेटचा खांब रूळावर आडवा ठेवल्यामुळे रेल्वे त्यास धडकुन उभी राहीली रेल्वे स्टॉफ वरीष्ठ अभियंता पंकज कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी जाउन पाहीले असता ११२९/१६ ते ११२० / १ रेल्वे पटीरीच्या बाजुला सिमेंट कॉकेटचा पोल रेल्वेरूळावर दिसल्याबाबतचे तकारीवरून पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे अपराध कमांक ३३ / २०२२३ कलम ३३६ भादवि सह कलम १५३ भारतीय रेलवे अधिनियम १९८९ अन्वये अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा नोंद करून तपासात आहे.
दाखल गुन्हयाचा तपास पोलीस विभागामार्फत गोपनिय यंत्रणा सतर्क करून तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे करण्यात येत असुन लवकरचा आरोचा शोध घेण्यात येत आहे. तरी परंतु ज्यांना कुणास सदर घटनेची माहिती असल्यास पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील पो.स्टे. थे लॉड लाईन कमाक ०७१७२-२७२००२ तसेच तपासी अधिकारी पो.उप.निरौ उपरे यांचा मो. क्रमांक ९४०४९६८६९९ वर संपर्क साधावे जेणे करून भवीष्यात अशा प्रकारच्या घटना घडून जिवीत हाणी किंवा आर्थिक नुकसान होणार नाही व आरोपीचा शोध घेउन झालेल्या घटनेसंबंधात उचीत न्याय मिळवून देण्यास सहकार्य होईल.