• Home
  • क्राईम
  • मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात.
Image

मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात.

 संपादक मधुकर बनसोडे

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून मोटरसायकली चोरी होत असून त्याबाबत गुन्हे उघड करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहर पोलिसांना दिलेले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 1.गुड्डू उर्फ वैभव बाळू बगाडे वय वीस वर्षे राहणार जवाहरनगर भोई गल्ली अक्षय हरिदास सोनवणे वय पंचवीस वर्षे राहणार जवाहर नगर व रोहित राजेंद्र खरात वय 19 वर्ष हे मोज माझ्यासाठी एक्टिवा गाड्या चोर आहेत सदरची माहिती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचे मार्गदर्शना खाली सपोनि संकपाळ ,पो हवा रामचंद शिंदे ,पो हवा दशरथ कोळेकर ,कल्याण खांडेकर ,अभिजीत कांबळे ,पो कॉ तुषार चव्हाण ,पो कॉ दशरथ इंगोले ,पो कॉ अक्षय सीताप, पो कॉ सागर जामदार ,पो कॉ शाहू राणे यांनी वरील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली व त्यांच्याकडून दोन एक्टिवा शहरातून चोरी गेलेल्या व एक कुळवाडी येथून चोरी गेलेली हिरो होंडा अशा तीन मोटरसायकली जवळजवळ एक लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपींकडे अजून चौकशी करून आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत माहिती घेत आहोत

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026