• Home
  • क्राईम
  • बारामतीत मटका चालवणारा मयूर एक वर्षासाठी तडीपार
Image

बारामतीत मटका चालवणारा मयूर एक वर्षासाठी तडीपार

प्रतिनिधी

माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे तसेच शहरात अवैध व्यवसाय करणारे लोकांचे तडीपारचे प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत.

त्यांच्या आदेशान्वये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाणे प्रभारी सुनील महाडिक यांनी बारामती शहरात मटका चालवणारा मयूर दीपक कांबळे राहणार आमराई व त्याचा साथीदार महेश प्रल्हाद राऊत राहणार पंदरे यांच्यावर वारंवार कारवाया होऊन सुद्धा ते मटका चालवणे बंद करत नसल्याने त्यांचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर प्रस्तावावर सुनवाई घेऊन या दोघांच्या टोळीला एक वर्षाकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा अंतिम आदेश पारित केलेला आहे. सदर इसम शहरात किंवा आजूबाजूला दिसून आल्यास पोलीस स्टेशनला तात्काळ कळवावे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026