मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

वाघळवाडी( कन्नड वस्ती ) येथे अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्या वरती गुन्हा दाखल.

mnewsmarathi 31 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,078 वाचन

प्रतिनिधी- फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावचे हद्दीत कन्नड वस्ती येथे दि. 30- 1- 2023 रोजी 2. 40 वा चे सुमारास सोमेश्वर कारखाना ते वाणेवाडी रोडच्या कडेला झाडाच्या अडोशाला

आरोपी संगीता खन्ना गागडे रा. कन्नड वस्ती वाघळवाडी, ता. बारामती जि. पुणे हे आपल्या पशी बेकायदेशीर बिगर परवाना गावठी हातभट्टी एक पांढऱ्या रंगाचे 10 लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन्ड त्यामध्ये 6 लिटर तयार दारू किंमत 660 रुपयांच्या माल बाळगता मिळून आली . म्हणून फिर्यादी प्राजक्ता दत्तात्रय जगताप , म पो शी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम 65 (ई ) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. फिर्याद करंजेपूल ओ पी वरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुढिल तपास पो हवा खेडकर हे करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi