• Home
  • क्राईम
  • मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
Image

मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे २५ वर्षीय पीडित मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . याबाबत मुलीची आई यांनी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  याबाबत माहिती अशी . दिनांक १४/ २ /२०२३ रोजी पीडित मतिमंद मुलगी हिने माझ्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने पीडित मुलीच्या आईने तिला उपचारासाठी बारामती महिला रुग्णालय येथे घेऊन गेल्यावर तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली व ती 19 आठवडे सहा दिवसाची गरोदर असल्याचे सांगितले.

 त्यानंतर सदर बाब ही पीडित मुलीची आई यांनी तिला विश्वासात घेऊन पूर्ण शुद्धीवर असताना झालेल्या प्रकाराची विचारना केली असता पीडित मुलीने त्यांच्या घराशेजारी असलेला आरोपी शिवराज पोपट खरात रा. कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे या व्यक्तीने पीडित मुलगी ही मतिमंद असलेचा फायदा घेउन मुलगी घरासमोर खेळत असताना तिच्या हाताला धरून घरामध्ये नेऊन तिचे इच्छाविरुद्ध तिच्यावर तीन वेळा शारीरिक संबंध केलेले आहे. हा प्रकार मागिल पाच महिनेपुर्वी पासुन चालू असल्याचे समजले .

  यावरून पीडित मुलगी हिची आई यांनी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  पुढील तपास सपोनी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साळवे हे करीत आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026