• Home
  • सामाजिक
  • मुढाळे येथे एक गाव एक छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी.
Image

मुढाळे येथे एक गाव एक छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी (विजय गायकवाड)

मुढाळे ता. बारामती येथे एक गाव एक जयंती या सुन्दर सन्कल्पनेतुन श्री छत्रपती शिवाजी  महाराज शिवजयंती मुढाळे येथील सर्व तरुणानी सर्व समाज घटकानला बरोबर घेऊन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. हा उत्सव तीन दिवस विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजित केले होते. शिवजयंती निमित्ताने सिंहगड येथून ज्योत आणण्यात आली.

ज्योत पूजन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व पाळना व लहान मुलांची भाषण असे कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्रींची जंगी मिरवणूक व ढोल-ताशा पथक मर्दानी खेळ हलगी पथक असे अनेक कर्यक्रम होणार आहे अशी माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने दिली.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025