बारामती: वडगाव निंबाळकर येथील पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्याच्या घरच्यांना आजित पवार यांच्या हस्ते आर्थिक मदत.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी फिरोज भालदार
विध्या प्रतिष्ठान बारामती येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेतेअजित पवार यांच्या हस्ते वडगांव निंबाळकर येथिल मागच्या आठवड्यात वडगाव निंबाळकर येथील ओढ्याच्या पुरामध्ये वाहून जाऊन मयत झालेले स्व.नरेश साळवे यांच्या पत्नी अरुणा नरेश साळवे व चिरंजीव समाधान नरेश साळवे यांना आर्थिक मदत म्हणुन ४ लक्ष रुपयांचा चेक सुपुर्त करण्यात आला

यावेळी तहसीलदार विजय पाटिल,राष्ट्रवादी काँगेस पार्टी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, वडगांव निंबाळकर गावच्या विध्यमान उपसरपंच संगिता भाभी शहा, प्रगत शील बागायतदार राजु शेठ शहा,मा.तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय खोमणे, पैलवान नानासाहेब मदने, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
