मुख्य मजकुरावर जा
Sunday, 30 August 2026

वडगाव निंबाळकर येथील धोकादायक बनलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यास झाली सूरवात .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 23, 2022 1 मिनिट वाचन 8,509 वाचन

प्रतिनिधी : फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर येथे निरा- बारामती रस्त्याचे रुंदीकरण चालू असुन , रुंदीकरणाच्या कामाला व वाहतुकीच्या गाड्यांला अडथळा होणारया रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांना काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे . निरा – बारामती रस्त्यावरील गाड्यांची वाहतुक जास्त असल्यामूळे रस्त्याचे काम व रुंदीकरण झाल्याने आता ही वाहतुक सुरळीत होइल . तसेच काम लवकर पार पडावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख