परळीत वंचित बहुजन आघाडीचा जुन्या पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
परळी प्रतिनिधी-
परळीत वंचित बहुजन आघाडीचा जुन्या पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यात कालपासून जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरील आंदोलनाला पाठिंबा दिला असून

सदरील मागण्या ह्या रास्त असून त्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आघा डीचा जाहीर पाठिंबापासून असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे तालुका अध्यक्ष गौतम साळवे युवक तालुका अध्यक्ष राजेश सर्वदे इत्यादी सह जिल्हा तालुका व शहर पदाधिकारी यांनी लेखी पाठिंबा दिला असल्याची माहिती ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे
