• Home
  • माझा जिल्हा
  • महिला दिनानिमित्त महीलंसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन – (वसीम भाई बागवान – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष इंदापूर शहर)
Image

महिला दिनानिमित्त महीलंसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन – (वसीम भाई बागवान – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष इंदापूर शहर)

प्रतिनिधी

दोनशे ते अडीचशे महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता,यामधे डॉक्टर, शिक्षिका अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी,कर्तबगार व कष्टकरी सन्मान नारी शक्ती महिलांचा ,तसेच गोरगरीब शेकडो महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले,

10 वी आणि 12 उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान देखील करण्यात आला.

 *होम मिनिस्टर स्पर्धेचे विजेते*

१) अश्विनी सचिन गोळे २०२३ च्या होम मिनिस्टर ठरल्या – पैठणी व नथ

२)माधुरी रवींद्र मोहिते – अन्नपूर्णा

३) शितल कांबळे – डिनर सेट

४)स्वाती राहुल कापसे – मिक्सर

 *संगीत खुर्ची* १)फिझा दस्तगीर आतार- मेकअप किट २)मयुरी आदिकराव इंगळे – स्मार्ट वॉच

 *वेशभूषा स्पर्धा* १) देवयानी कांबळे – नेकलेस सेट २) सहेर बागवान – मेकअप बॉक्स

*यावेळी शोभा भरणे,अनुराधा ताई गरटकर,उमा ताई इंगोले,अनिताताई खरात,सारिका पवार,स्मिता पवार,हेमलता माळुंजकर, माधुरी लडकत, डाॅ आरती फडतरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज बनसोडे,माधुरी चव्हाण,यांनी केले

इंदापूर प्रतिनिधी डॉक्टर गजानन टिंगरे

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026